Garba in the local train | दसरा : Mumabi लोकलमध्ये गरबा | Dussehra | Sakal Media

2021-10-14 298

Garba in the local train | दसरा : Mumabi लोकलमध्ये गरबा | Dussehra | Sakal Media
दसऱ्यानिमित्त मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकलची प्रवाशांकडून पूजा करण्यात आली. रंगीबेरंगी पताके, फुले, हार यांनी लोकलला सजविण्यात आले होते. तर, महिला डब्यातील महिला प्रवाशांनी लोकलमध्ये गरबा केला. (Garba in the local train)
#Mumbai #localtrain #Garba #femalepassengers #Dussehra

Videos similaires